केंद्रीय जल व ऊर्जा संशोधन केंद्रात कनिष्ठ संशोधन सहकारी पदाच्या ४ जागा

पुणे येथील केंद्रीय जल व ऊर्जा संशोधन केंद्र यांच्या आस्थापनेवर कनिष्ठ संशोधन सहकारी पदांच्या एकूण ४ जागा भरण्यासाठी पदानुसार पात्रताधारक उमेदवारांच्या थेट मुलाखती २० ऑगस्ट २०१९ रोजी आयोजित करण्यात येत आहेत.

अधिक महितीसाठी कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून वाचन करणे आवश्यक आहे.

 

जाहिरात पाहा  अधिकृत वेबसाईट

 


Comments are closed.

script type="text/javascript"> window._taboola = window._taboola || []; _taboola.push({flush: true});