कोचीन शिपयार्ड यांच्या आस्थापनेवर विविध पदांच्या एकूण ३३२ जागा

कोचीन शिपयार्ड यांच्या आस्थापनेवरील विविध प्रशिक्षणार्थी पदांच्या एकूण ३५५ जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्रताधारक असणाऱ्या उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहेत.

विविध पदांच्या एकूण ३३२ जागा
असिस्टंट जनरल मॅनेजर, सीनियर मॅनेजर, मॅनेजर, डेप्युटी मॅनेजर, असिस्टंट मॅनेजर, आयटीआय ट्रेड अप्रेंटिस, टेक्निशियन अप्रेंटिस पदाच्या जागा

शैक्षणिक पात्रता – पदांनुसार सविस्तर शैक्षणिक पात्रतेकरिता कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून पाहावी.

अर्ज करण्याची शेवटची तारीख – दिनांक ४ व ८ ऑक्टोबर २०२३ पर्यंत ऑनलाईन पद्धतीने अर्ज करता येतील.

अधिक माहितीसाठी कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून वाचन करणे आवश्यक आहे.

जाहिरात (१) पाहा

जाहिरात (२) पाहा

ऑनलाईन अर्ज करा

अधिकृत वेबसाईट

आपल्या मित्रांना शेअर करायला विसरू नका !!!

Comments are closed.