कोचीन शिपयार्ड लिमिटेड यांच्या आस्थापनेवर प्रशिक्षणार्थी पदांच्या २० जागा

कोचीन शिपयार्ड लिमिटेड यांच्या आस्थापनेवरील संस्थात्मक प्रशिक्षणार्थी पदांच्या २० जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्रताधारक उमेद्वारांकडून ऑनलाईन पद्धतीने (ई-मेल द्वारे) अर्ज मागविण्यात येत आहेत.

संस्थात्मक प्रशिक्षणार्थी पदांच्या २० जागा

शैक्षणिक पात्रता – पदांनुसार सविस्तर शैक्षणिक पात्रतेसाठी कृपया मूळ जाहिरात पाहावी.

अर्ज सादर करण्याचा ई-मेल पत्ता – [email protected].

अर्ज करण्याची शेवटची तारीख – दिनांक ९ डिसेंबर २०२० पर्यंत पदांनुसार अर्ज करता येतील.

>> भारतीय स्टेट बँकेच्या आस्थापनेवर प्रशिक्षणार्थी पदांच्या एकूण ८५०० जागा

>> इंडियन ऑईल कार्पोरेशनच्या आस्थापनेवर प्रशिक्षणार्थी पदांच्या ४३६ जागा

अधिक माहितीसाठी कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून वाचन करणे आवश्यक आहे.

 

जाहिरात पाहा

अधिकृत वेबसाईट

 

आपल्या मित्रांना शेअर करायला विसरू नका !!!

Comments are closed.