गोवा येथील राष्ट्रीय समुद्र विज्ञान संस्थान मध्ये प्रकल्प सहाय्यकाच्या २ जागा

गोवा येथील राष्ट्रीय समुद्र विज्ञान संस्थान (सीएसआईआर) यांच्या आस्थापनेवरील प्रकल्प सहाय्यक पदाच्या एकूण २ जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांच्या थेट मुलाखती दिनांक ८ ऑगस्ट २०१९ रोजी आयोजित करण्यात येत आहेत.

शैक्षणिक पात्रता – उमेदवार बी.ई. किंवा बी.टेक संगणक विज्ञान किंवा माहिती तंत्रज्ञान किंवा इलेक्ट्रॉनिक्स व कम्युनिकेशन्स किंवा संगणक विज्ञान किंवा आयटी किंवा एम.सी.ए. मधील एम.एस.सी. किंवा एम.एस्सी. (मायक्रोबायोलॉजी) अर्हता धारक असावा.

नोकरीचे ठिकाण – गोवा मुख्यालय.

मुलाखतीचे ठिकाण – सीएसआयआर-एनआयओ, डोना पोवला, गोवा, पिनकोड: ४०३००४

मुलाखतीची  तारीख – दिनांक ८ ऑगस्ट २०१९ आहे.

अधिक माहितीसाठी कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून वाचन करणे आवश्यक आहे.

 

जाहिरात पाहा   अधिकृत वेबसाईट

 


Comments are closed.