भारतीय रेल्वे बोर्ड यांच्या माहिती प्रणाली केंद्रात विविध पदांच्या १५० जागा

रेल्वे बोर्डाच्या माहिती प्रणाली केंद्र यांच्या आस्थापनेवरील विविध पदांच्या एकूण १५० जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्रताधारक उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहेत.

विविध पदांच्या एकूण १५० जागा
सहाय्यक सॉफ्टवेअर अभियंता आणि सहाय्यक डेटा विश्लेषक पदाच्या जागा

शैक्षणिक पात्रता – पदांनुसार सविस्तर शैक्षणिक पात्रतेकरिता कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून पाहावी.

अर्ज करण्याची शेवटची तारीख –   दिनांक २५ मे २०२२ पर्यंत ऑनलाईन पद्धतीने अर्ज करता येतील.

# ऑनलाईन सराव प्रश्नसंच करिता येथे क्लिक करा
# महत्वाच्या जाहिराती पाहण्यासाठी येथे क्लिक करा
# पदभरती जाहिराती पाहण्यासाठी येथे क्लिक करा

अधिक माहितीसाठी कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून वाचन करणे आवश्यक आहे.

 

जाहिरात पाहा

ऑनलाईन अर्ज करा

अधिकृत वेबसाईट

 

आपल्या मित्रांना शेअर करायला विसरू नका !!!

Comments are closed.