नागपूर येथील संयुक्त प्रादेशिक केंद्रामध्ये विविध पदांच्या एकूण ३ जागा
समेकीत क्षेत्रीय कौशल विकास, पुनर्वास एवं दिव्यांगजन सशक्तीकरण केंद्र, नागपूर यांच्या संयुक्त प्रादेशिक केंद्राच्या आस्थापनेवरील विविध पदांच्या एकूण ३ जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्रताधारक उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने ( ई-मेलद्वारे) तसेच थेट मुलाखती आयोजित करण्यात येत आहेत.
विविध पदांच्या एकुण ३ जागा
क्लिनिकल असिस्टंट सायकॉलॉजी, क्लिनिकल असिस्टंट स्पीच आणि श्रवण आणि डीटीपी ऑपरेटर पदांच्या जागा
शैक्षणिक पात्रता – पदांनुसार सविस्तर शैक्षणिक पात्रतेकारिता कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून पाहावी.
ई-मेल पत्ता – [email protected]
मुलाखतीची तारीख – दिनांक २३ जानेवारी २०२३ पर्यंत पोहोचतील अशा बेताने अर्ज पाठविणे आवश्यक आहेत.
मुलाखतीचा पत्ता – CRC, क्रीडा प्रबोधिनी हॉल, यशवंत स्टेडियम, धंतोली, नागपूर, पिनकोड- ४४००१२ (महाराष्ट्र)
# ऑनलाईन सराव प्रश्नसंच करिता येथे क्लिक करा
# महत्वाच्या जाहिराती पाहण्यासाठी येथे क्लिक करा
# पदभरती जाहिराती पाहण्यासाठी येथे क्लिक करा
अधिक माहितीसाठी कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून वाचन करणे आवश्यक आहे.
आपल्या मित्रांना शेअर करायला विसरू नका !!!
Comments are closed.