दिल्ली येथील केंद्रीय प्रदूषण नियंत्रण मंडळात विविध पदांच्या १६३ जागा

केंद्रीय प्रदूषण नियंत्रण मंडळ, दिल्ली (CPCB) यांच्या आस्थापनेवरील विविध पदांच्या एकूण १६३ जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्रताधारक असणाऱ्या उमेदवारांकडून विहित नमुन्यातील अर्ज मागविण्यात येत आहेत.

विविध पदांच्या एकूण १६३ जागा
शास्त्रज्ञ ‘बी’, सहाय्यक कायदा अधिकारी, सहाय्यक लेखाधिकारी, वरिष्ठ वैज्ञानिक सहाय्यक, तांत्रिक पर्यवेक्षक, सहाय्यक, लेखा सहाय्यक, कनिष्ठ तंत्रज्ञ, वरिष्ठ प्रयोगशाळा सहाय्यक, उच्च विभाग लिपिक, डेटा एन्ट्री ऑपरेटर, कनिष्ठ प्रयोगशाळा सहाय्यक, फील्ड अटेंडंट आणि मल्टी-टास्किंग कर्मचारी पदांच्या जागा 

शैक्षणिक पात्रता – पदांनुसार सविस्तर शैक्षणिक पात्रतेकरिता कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून पाहावी.

अर्ज करण्याची शेवटची तारीख – दिनांक ३१ मार्च २०२३ रोजी पर्यंत पोहचतील अशा बेताने अर्ज पाठवावेत.

# ऑनलाईन सराव प्रश्नसंच करिता येथे क्लिक करा
# महत्वाच्या जाहिराती पाहण्यासाठी येथे क्लिक करा
# पदभरती जाहिराती पाहण्यासाठी येथे क्लिक करा

अधिक माहितीसाठी कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून वाचन करणे आवश्यक आहे.

 

जाहिरात पाहा

अधिकृत वेबसाईट

 

आपल्या मित्रांना शेअर करायला विसरू नका !!!

Comments are closed.