कोल्हापूर जिल्ह्यातील कोव्हीड रुग्णालयात विविध पदांच्या एकूण २१ जागा

वडगांव नगर परिषदेच्या हद्दीतील धन्वंतरी आयुर्वेदिक मेडिकल कॉलेज, पेठवडगाव येथे प्रस्तावित असलेल्या कोव्हीड-१९ रुग्णालयाच्या आस्थापनेवरील विविध पदांच्या एकूण २१ जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्रताधारक असणाऱ्या उमेदवारांकडून विहित नमुन्यातील अर्ज मागविण्यात येत आहेत.

विविध पदांच्या एकूण २१ जागा
नोडल ऑफिसर, मेडिकल ऑफिसर, फार्मासिस्ट, नर्सेस आणि वार्ड बॉय पदांच्या जागा 

शैक्षणिक पात्रता – पदांनुसार शैक्षणिक पात्रतेकारिता कृपया मूळ जाहिरात पाहावी.

अर्ज करण्याची शेवटची तारीख – दिनांक २६ ऑगस्ट २०२० पर्यंत पोहोचतील अशा बेताने अर्ज पाठवावेत.

अर्ज पाठविण्याचा पत्ता – कार्यालय, नगर परिषद, वडगांव, जि. कोल्हापूर.

पाहा >> अपेक्षित सराव प्रश्नसंच ऑनलाईन सोडवण्यासाठी येथे क्लिक करा…

पाहा >> अधिकृत नोकरी मार्गदर्शन केंद्र यांचे नवीन NMK Apps डाऊनलोड करा..

अधिक माहितीसाठी कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून वाचन करणे आवश्यक आहे.

 

जाहिरात पाहा

 

आपल्या मित्रांना शेअर करायला विसरू नका !!!

Comments are closed.