भारतीय प्रतिस्पर्धा आयोगाच्या आस्थापनेवरील विविध पदांच्या १७ जागा

भारतीय प्रतिस्पर्धा आयोग यांच्या आस्थापनेवरील विविध पदांच्या एकूण १७ जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्रताधारक असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत असून त्याकरिता उमेदवारांना दिलेल्या विहित मुदतीत पोहोचतील अशा बेताने विहित नमुन्यातील अर्ज करता येतील.

विविध पदांच्या एकूण १७ जागा
डिरेक्टर जनरल, असिस्टंट डिरेक्टर जनरल आणि ऑफिस मॅनेजर पदांच्या जागा

शैक्षणिक पात्रता – पदांनुसार सविस्तर शैक्षणिक पात्रतेकरिता कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून पाहावी.

अर्ज करण्याची शेवटची तारीख – दिनांक २४ एप्रिल २०२३ पर्यंत पोहोचतील अशा बेताने अर्ज करता येतील.

# ऑनलाईन सराव प्रश्नसंच करिता येथे क्लिक करा
# महत्वाच्या जाहिराती पाहण्यासाठी येथे क्लिक करा
# पदभरती जाहिराती पाहण्यासाठी येथे क्लिक करा

अधिक माहितीसाठी कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून वाचन करणे आवश्यक आहे.

 

जाहिरात पाहा

अधिकृत वेबसाईट

 

आपल्या मित्रांना शेअर करायला विसरू नका !!!

Comments are closed.