चंद्रपूर येथील जिल्हाधिकारी कार्यालयात विविध पदांच्या एकूण २८ जागा

जिल्हाधिकारी कार्यालय, चंद्रपूर यांच्या आस्थापनेवरील विविध पदांच्या एकूण २८ जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्रताधारक असणाऱ्या उमेदवारांकडून विहित नमुन्यातील अर्ज मागविण्यात येत आहेत.

अशासकीय सदस्य पदांच्या २८ जागा
अशासकीय सदस्य पदाच्या जागा

शैक्षणिक पात्रता – पदांनुसार सविस्तर शैक्षणिक पात्रतेसाठी कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून पाहावी.

अर्ज करण्याची शेवटची तारीख – दिनांक ३ जानेवारी २०२३ पर्यंत अर्ज पोहचतील अशा बेताने अर्ज पाठवावेत.

अर्ज करण्याचा पत्ता – जिल्हा पुरवठा अधिकारी, जिल्हाधिकारी कार्यालय (पुरवठा शाखा), चंद्रपूर.

# ऑनलाईन सराव प्रश्नसंच करिता येथे क्लिक करा
# महत्वाच्या जाहिराती पाहण्यासाठी येथे क्लिक करा
# पदभरती जाहिराती पाहण्यासाठी येथे क्लिक करा

अधिक माहितीसाठी कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून वाचन करणे आवश्यक आहे.

 

जाहिरात पाहा

अधिकृत वेबसाईट

 

आपल्या मित्रांना शेअर करायला विसरू नका !!!

Comments are closed.