कोल इंडिया लिमिटेड यांच्या आस्थापनेवरील विविध पदांच्या १७६४ जागा

भारत सरकारच्या अधिनस्त असलेल्या कोल इंडिया लिमिटेड यांच्या आस्थापनेवरील कार्यकारी संवर्ग पदांच्या एकूण १७६४ जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्रताधारक उमेदारांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहेत.

कार्यकारी संवर्ग पदांच्या १७६४ जागा

शैक्षणिक पात्रता – पदांनुसार सविस्तर शैक्षणिक पात्रतेकारिता कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून पाहावी.

अर्ज करण्याची शेवटची तारीख – दिनांक २ सप्टेंबर २०२३ पर्यंत पोहोचतील अशा बेताने अर्ज पाठवावेत.

अधिक माहितीसाठी कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून वाचन करणे आवश्यक आहे.

जाहिरात पाहा

ऑनलाईन अर्ज करा

अधिकृत वेबसाईट

आपल्या मित्रांना शेअर करायला विसरू नका !!!

Comments are closed.