केंद्रीय प्लास्टिक आणि तंत्रज्ञान संस्थामध्ये प्रशिक्षणार्थी पदांच्या ६० जागा 

केंद्रीय प्लास्टिक व तंत्रज्ञान संस्था यांच्या आस्थापनेवरील प्रशिक्षणार्थी पदांच्या एकूण ६० जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्रताधारक असणाऱ्या उमेदवारांकडून ई-मेल पद्धतीने  अर्ज मागविण्यात येत आहेत.

प्रशिक्षणार्थी पदांच्या ६० जागा 

शैक्षणिक पात्रता – पदांनुसार सविस्तर शैक्षणिक पात्रतेकारिता कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून पाहावी.

अर्ज करण्याची शेवटची तारीख – दिनांक २ सप्टेंबर २०२३ पर्यंत पोहचतील अशा बेताने अर्ज पाठवावेत.

ई-मेल पत्ता[email protected]

जाहिरात पाहा

अधिकृत वेबसाईट

आपल्या मित्रांना शेअर करायला विसरू नका !!!

Comments are closed.