बुलढाणा येथील चिखली अर्बन को-ऑप बँकेत विविध पदांच्या एकूण ११ जागा

दि चिखली अर्बन को-ऑप बँक, बुलढाणा यांच्या आस्थापनेवरील विविध पदांच्या एकूण ११ जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्रताधारक असणाऱ्या उमेदवारांकडून विहित नमुन्यातील अर्ज मागविण्यात येत आहेत.

विविध पदांच्या एकूण ११ जागा
अधिकारी, पब्लिक रिलेशनशिप मॅनेजर आणि सुरक्षा रक्षक पदाच्या जागा

शैक्षणिक पात्रता – सविस्तर शैक्षणिक पात्रतेकारिता कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून पाहावी.

अर्ज करण्याची शेवटची तारीख – दिनांक १८ डिसेंबर २०२१ पर्यंत पोहचतील अशा बेताने अर्ज पाठवावेत.

अर्ज सादर करण्याचा पत्ता – चिखली अर्बन को-ऑप बँक लिमिटेड, बुलढाणा, मुख्य कार्यालय, दि चिखली अर्बन को-ऑप. बँक लि.,चिखली, बुलढाणा, पिनकोड- ४४३२०१

अधिक माहितीसाठी कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून वाचन करणे आवश्यक आहे.

 

जाहिरात पाहा

अधिकृत वेबसाईट

 

आपल्या मित्रांना शेअर करायला विसरू नका !!!

Comments are closed.