चंद्रपूर शहर महानगरपालिकेच्या आस्थापनेवर विविध पदांच्या २५ जागा

द्रपूर शहर महानगरपालिका, चंद्रपूर यांच्या आस्थापनेवरील विविध पदांच्या एकूण २५ जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्रताधारक असणाऱ्या उमेदवारांकडून विहित नमुन्यातील अर्ज मागविण्यात येत आहेत.

विविध पदांच्या एकूण २५ जागा
वैद्यकीय अधिकारी, मायक्रोबायोलॉजिस्ट, एपिडेमियोलॉजिस्ट आणि एएनएम पदांच्या जागा

शैक्षणिक पात्रता – पदांनुसार शैक्षणिक पात्रतेकारिता कृपया मूळ जाहिरात पाहावी.

अर्ज करण्याची शेवटची तारीख – दिनांक २५ मे २०२३ पर्यंत पोहोचतील अशा बेताने अर्ज पाठवावेत.

अर्ज करण्याचा पत्ता – कार्यालय, आरोग्य विभाग, महानगरपालिका, चंद्रपूर.

अधिक माहितीसाठी कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून वाचन करणे आवश्यक आहे.

जाहिरात पाहा

अधिकृत वेबसाईट

आपल्या मित्रांना शेअर करायला विसरू नका !!!

Comments are closed.