केंद्रीय सरकार आरोग्य योजना पुणे अंतर्गत विविध पदांच्या एकूण १६ जागा
केंद्रीय सरकार आरोग्य योजना पुणेयांच्या आस्थापनेवरील विविध पदांच्या एकूण १६ जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्रताधारक असणाऱ्या उमेदवारांच्या थेट मुलाखती आयोजित करण्यात येत आहेत.
विविध पदांच्या एकूण १६ जागा
त्वचारोगतज्ञ, बालरोगतज्ञ, पॅथॉलॉजिस्ट, वैद्यकीय अधिकारी, निम्न विभाग लिपिक, फार्मासिस्ट आणि एमटीएस पदाच्या जागा
शैक्षणिक पात्रता – पदांनुसार सविस्तर शैक्षणिक पात्रतेकरिता कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून पाहावी.
मुलाखतीचा पत्ता – जाहिरातीत दिलेल्या संबंधित पत्त्यावर अर्ज पाठवावेत.
मुलाखतीची तारीख – दिनांक २१ मार्च २०२२ रोजी मुलाखती करिता स्वखर्चाने उपस्थित राहाणे आवश्यक आहे.
# ऑनलाईन सराव प्रश्नसंच करिता येथे क्लिक करा
# महत्वाच्या जाहिराती पाहण्यासाठी येथे क्लिक करा
# पदभरती जाहिराती पाहण्यासाठी येथे क्लिक करा
अधिक माहितीसाठी कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून वाचन करणे आवश्यक आहे.
आपल्या मित्रांना शेअर करायला विसरू नका !!!
Comments are closed.