भारत सरकारच्या सेंट्रल सिल्क बोर्डामध्ये विविध पदांच्या एकूण ९ जागा

भारत सरकार वस्त्रोद्योग मंत्रालय अंतर्गत असलेल्या सेंट्रल सिल्क बोर्ड यांच्या आस्थापनेवरील शास्त्रज्ञ (ब) पदांच्या एकूण १५ जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्रताधारक असणाऱ्या उमेदवारांकडून ऑनलाईन अर्ज मागविण्यात येत आहेत.

 शास्त्रज्ञ (ब) पदांच्या एकूण १५ जागा

शैक्षणिक पात्रता – पदानुसार सवसितर शैक्षणिक पत्रातेकारिता मूळ जाहिरात डाऊनलोड करून पाहावी.

वेतनश्रेणी – उमेदवाराला प्रतिमाह ५६,१००/- रुपये ते १,७७,५००/- रुपये  मानधन मिळेल.

अर्ज करण्याची शेवटची तारीख – दिनांक २५ एप्रिल २०२२ पर्यंत ऑनलाईन पद्धतीने अर्ज करता येतील.

# ऑनलाईन सराव प्रश्नसंच करिता येथे क्लिक करा
# महत्वाच्या जाहिराती पाहण्यासाठी येथे क्लिक करा
# पदभरती जाहिराती पाहण्यासाठी येथे क्लिक करा

अधिक माहितीसाठी कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून वाचन करणे आवश्यक आहे.

 

जाहिरात पाहा

ऑनलाईन अर्ज करा

अधिकृत वेबसाईट

 

आपल्या मित्रांना शेअर करायला विसरू नका !!!

Comments are closed.