भारतीय मध्य रेल्वेच्या आस्थापनेवरील विविध पदांच्या एकूण ५९६ जागा

भारतीय मध्य रेल्वे यांच्या आस्थापनेवरील विविध पदांच्या एकूण ५९६ जागा भरण्यासाठी जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली असून सदरील जाहिरातीत दिलेल्या पदांनुसार पात्रताधारक उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहेत. त्याकरिता पात्रताधारक इच्छुक उमेदवारांना दिनांक २८ नोव्हेंबर २०२२ पर्यंत ऑनलाईन पद्धतीने अर्ज करता येतील.

विविध पदांच्या एकूण ५९६ जागा
लघुलेखक, वरिष्ठ व्यावसायिक लिपिक सह तिकीट लिपिक, गुड्स गार्ड, स्टेशन मास्टर, कनिष्ठ लेखा सहाय्यक, कनिष्ठ व्यावसायिक लिपिक सह तिकीट लिपिक आणि लेखा लिपिक पदाच्या जागा

शैक्षणिक पात्रता – पदांनुसार सविस्तर शैक्षणिक पात्रतेकारिता कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून पाहावी.

अर्ज करण्याची शेवटची तारीख – दिनांक २८ नोव्हेंबर २०२२ पर्यंत ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहेत.

# ऑनलाईन सराव प्रश्नसंच करिता येथे क्लिक करा
# महत्वाच्या जाहिराती पाहण्यासाठी येथे क्लिक करा
# पदभरती जाहिराती पाहण्यासाठी येथे क्लिक करा

अधिक माहितीसाठी कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून वाचन करणे आवश्यक आहे.

 

जाहिरात पाहा

ऑनलाईन अर्ज करा

अधिकृत वेबसाईट

टेलिग्राम जॉईन करा

 

आपल्या मित्रांना शेअर करायला विसरू नका !!!

Comments are closed.