भारतीय मध्य रेल्वेच्या आस्थापनेवरील विविध पदांच्या एकूण १३०३ जागा

भारतीय मध्य रेल्वेच्या आस्थापनेवरील विविध पदांच्या एकूण १३०३ जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्रताधारक असणाऱ्या उमेदवारांकडून ऑनलाईन  अर्ज मागविण्यात येत आहेत.

विविध पदांच्या एकूण १३०३ जागा
असिस्टंट लोको पायलट, तंत्रज्ञ, कनिष्ठ अभियंता आणि ट्रेन मॅनेजरपदाच्या जागा 

शैक्षणिक पात्रता – पदांनुसार सविस्तर शैक्षणिक पात्रतेसाठी कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून पाहावी.

अर्ज करण्याची शेवटची तारीख – दिनांक २ सप्टेंबर २०२३ पर्यंत पोहचतील अशा बेताने अर्ज पाठविणे आवश्यक आहेत.

अधिक माहितीसाठी कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून वाचन करणे आवश्यक आहे.

जाहिरात पाहा

ऑनलाईन अर्ज करा

अधिकृत वेबसाईट

आपल्या मित्रांना शेअर करायला विसरू नका !!!

Comments are closed.