भारतीय मध्य रेल्वे (नागपूर) आरोग्य विभागात विविध पदांच्या एकूण ९२ जागा
भारतीय मध्य रेल्वे (नागपूर) यांच्या आस्थापनेवरील विविध पदांच्या एकूण ९२ जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्रताधारक असणाऱ्या उमेदवारांकडून ऑनलाईन (ई-मेल) पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहेत.
विविध पदांच्या एकूण ९२ जागा
डॉक्टर, स्टाफ नर्स, हॉस्पिटल अटेंडंट आणि हाउस कीपिंग असिस्टंट (सफाईवाला) पदांच्या जागा
शैक्षणिक पात्रता – पदांनुसार शैक्षणिक पात्रतेकारिता कृपया मूळ जाहिरात पाहावी.
अर्ज करण्याची शेवटची तारीख – दिनांक 4 एप्रिल २०२० पर्यंत ई-मेल द्वारे अर्ज करता येतील.
ई-मेल पत्ता – [email protected]
अधिक माहितीसाठी कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून वाचन करणे आवश्यक आहे.
आपल्या मित्रांना शेअर करायला विसरू नका !!!
Comments are closed.