भारतीय मध्य रेल्वेच्या (मुंबई) आस्थापनेवरील विविध पदांच्या एकूण ७ जागा

भारतीय मध्य रेल्वे (मुंबई) यांच्या आस्थापनेवरील वरिष्ठ निवासी पदाच्या एकूण ७ जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्रताधारक असणाऱ्या उमेदवारांच्या थेट मुलाखती आयोजित करण्यात येत आहेत.

वरिष्ठ निवासी पदांच्या एकूण ७ जागा

शैक्षणिक पात्रता – पदांनुसार शैक्षणिक पात्रतेकारिता कृपया मूळ जाहिरात पाहावी.

मुलाखतीची तारीख – दिनांक १५ जुलै २०२१ रोजी मुलाखतीकरिता स्वखर्चाने उपस्थित राहावे.

मुलाखतीचा पत्ता – Director’s office , Dr. B. A. M. Hospital

भारतीय रेल्वेच्या दक्षिण विभागात एकूण ३३७८ जागा
> नॉर्थन कोलफिल्ड्स मध्ये विविध पदांच्या १५०० जागा
> राष्ट्रीय इस्पात निगम लिमिटेड मध्ये एकूण ३१९ जागा

अधिक माहितीसाठी कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून वाचन करणे आवश्यक आहे.

 

जाहिरात पाहा

अधिकृत वेबसाईट

 

आपल्या मित्रांना शेअर करायला विसरू नका !!!

2 Comments
  1. Gaurav narayan aligeti says

    I want job

  2. Sachin Vijay Dange says

    B.com 1 st complete…….

Comments are closed.