भारतीय रेल्वेच्या मध्य (मुंबई) विभागात विविध कंत्राटी पदांच्या एकूण १८ जागा 

भारतीय रेल्वेच्या मध्य (मुंबई) विभागाच्या आस्थापनेवरील विविध कंत्राटी पदांच्या एकूण १८ जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्रताधारक असणाऱ्या उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने (ई-मेल द्वारे) अर्ज मागविण्यात येत आहेत.

विविध पदांच्या एकूण १८ जागा 
फिजीशियन, भूल तज्ञ्/ इंटेंसिव्हिस्ट आणि जीडीएमओ पदांच्या जागा

शैक्षणिक पात्रता – पदांनुसार सविस्तर शैक्षणिक पात्रतेकारिता कृपया मूळ जाहिरात पाहावी.

अर्ज करण्याची शेवटची तारीख – दिनांक 25 जुलै 2020 पर्यंत ऑनलाईन (ई-मेल द्वारे) अर्ज करता येतील.

ई-मेल पत्ता[email protected]

पाहा >> अपेक्षित सराव प्रश्नसंच ऑनलाईन सोडवण्यासाठी येथे क्लिक करा…

पाहा >> अधिकृत नोकरी मार्गदर्शन केंद्र यांचे नवीन NMK Apps डाऊनलोड करा..

अधिक माहितीसाठी कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून वाचन करणे आवश्यक आहे.

 

जाहिरात पाहा

अधिकृत वेबसाईट

 

आपल्या मित्रांना शेअर करायला विसरु नका !!!

Comments are closed.