भारतीय रेल्वेच्या मध्य (भुसावळ) विभागामध्ये विविध वैद्यकीय पदांच्या ९ जागा
भारतीय रेल्वेच्या मध्य (भुसावळ) विभागाच्या आस्थापनेवरील विविध पदांच्या एकूण ९ जागा भरण्यासाठी पात्रताधारक असणाऱ्या उमेदवारांकडून विहित नमुन्यातील अर्ज मागविण्यात येत आहेत.
विविध पदांच्या एकूण ९ जागा
बालरोगतज्ञ, ऑर्थोपेडिक सर्जन, ईएनटी सर्जन, नेत्ररोग तज्ञ, स्त्रीरोगतज्ज्ञ, हृदयरोगतज्ज्ञ आणि फिजिशियन पदांच्या जागा
शैक्षणिक पात्रता – उमेदवाराने पदांनुसार सविस्तर शैक्षणिक पात्रतेकरिता मूळ जाहिरात डाऊनलोड करून पाहावी.
अर्ज करण्याची शेवटची तारीख – दिनांक २५ जून २०२१ पर्यंत पोहोचतील अशा बेताने अर्ज करता येतील.
अर्ज पाठविण्याचा पत्ता – मुख्य चिकित्सा अधीक्षक, मध्य रेल्वे रुग्णालय, भुसावळ.
> मुंबई रेल्वे विभागात प्रशिक्षणार्थी पदांच्या ३५९१ जागा
अधिक माहितीसाठी कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून वाचन करणे आवश्यक आहे.
आपल्या मित्रांना शेअर करायला विसरू नका !!!
Comments are closed.