भारतीय मध्य रेल्वेच्या (भुसावळ) विभागात विविध पदांच्या एकूण ७८ जागा
भारतीय मध्य रेल्वेच्या (भुसावळ) विभागाच्या आस्थापनेवरील विविध पदांच्या एकूण ७८ जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्रताधारक असणाऱ्या उमेदवारांकडून ऑनलाईन (ई-मेल) पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहेत.
विविध पदांच्या एकूण ७८ जागा
डॉक्टर आणि स्टाफ नर्स पदांच्या जागा
शैक्षणिक पात्रता – पदांनुसार शैक्षणिक पात्रतेकारिता कृपया मूळ जाहिरात पाहावी.
ई-मेल पत्ता – [email protected]
मुलाखतीची तारीख – दिनांक ६ एप्रिल २०२० रोजी व्हाट्सएप कॉल मुलाखतीकरिता तयार राहावे.
व्हाट्सएप नं. – स्टाफ नर्स – 7218078278 आणि डॉक्टर – 7219611500
अधिक माहितीसाठी कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून वाचन करणे आवश्यक आहे.
आपल्या मित्रांना शेअर करायला विसरू नका !!!
Comments are closed.