सेंट्रल पॉवर रिसर्च इन्स्टिटयूटच्या आस्थापनेवर विविध पदांच्या ९९ जागा

सेंट्रल पॉवर रिसर्च इन्स्टिटयूट (CPRI) यांच्या आस्थापनेवरील विविध पदांच्या एकूण ९९ जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्रताधारक असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहेत. उमेदवारांनी विहित नमुन्यातील अर्ज दिनांक १४ एप्रिल २०२३ पर्यंत पोहोचतील अश्या बेताने पाठविणे आवश्यक आहेत.

विविध पदांच्या एकूण ९९ जागा
शैक्षणिक पात्रता – पदांनुसार सविस्तर शैक्षणिक पात्रतेकरिता कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून पाहावी.

अर्ज करण्याची तारीख – दिनांक २५ मार्च २०२३ ते दिनांक  १४ एप्रिल २०२३ दरम्यान ऑनलाईन पद्धतीने अर्ज करता येतील.

# ऑनलाईन सराव प्रश्नसंच करिता येथे क्लिक करा
# महत्वाच्या जाहिराती पाहण्यासाठी येथे क्लिक करा
# पदभरती जाहिराती पाहण्यासाठी येथे क्लिक करा

अधिक माहितीसाठी कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून वाचन करणे आवश्यक आहे.

 

जाहिरात पाहा

अधिकृत वेबसाईट

 

 

आपल्या मित्रांना शेअर करायला विसरू नका !!!

Comments are closed.