सेंट्रल कोलफील्ड्स लिमिटेड मध्ये प्रशिक्षणार्थी (शिकाऊ) पदांच्या ७५० जागा

सेंट्रल कोलफील्ड्स लिमिटेड यांच्या आस्थापनेवरील प्रशिक्षणार्थी पदांच्या ७५० जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्रताधारक असणाऱ्या उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहेत.

प्रशिक्षणार्थी पदांच्या ७५० जागा
फिटर पदांच्या २५० जागा, वेल्डर पदांच्या ४० जागा, इलेक्ट्रिशिअन पदांच्या ३६० जागा, मेकॅनिक (अवजड वाहने दुरुस्ती आणि देखभाल) पदांच्या ४५ जागा, COPA पदांच्या १५ जागा, पंप ऑपरेटर कम मेकॅनिक पदांच्या ५ जागा, मेकॅनिस्ट पदांच्या २० जागा आणि टर्नर पदांच्या १५ जागा

शैक्षणिक पात्रता – उमेदवाराने इय्यता दहावी उत्तीर्णसह आयटीआय (फिटर/ इलेक्ट्रिशिअन) किंवा इय्यता आठवी उत्तीर्णसह आयटीआय (वेल्डर) किंवा संबंधित ट्रेड मध्ये आयटीआय पूर्ण केलेला असावा.

वयोमर्यादा – उमेदवाराचे वय १५ ऑक्टोबर २०१९ रोजी किमान १८ वर्ष व कमाल ३० वर्ष दरम्यान असावे.
(अनुसूचित जाती/ अनुसूचित जमाती प्रवर्गातील उमेदवारांसाठी ५ वर्ष आणि इतर मागास प्रवर्गातील उमेदवारांसाठी ३ वर्ष सवलत.)

नोकरीचे ठिकाण – रांची (झारखंड)

परीक्षा शुल्क – नाही

अर्ज करण्याची शेवटची तारीख – दिनांक १५ आक्टोबर २०१९ आहे.

अधिक माहितीसाठी कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून वाचन करणे आवश्यक आहे.

 

जाहिरात पाहा  ऑनलाईन अर्ज करा

 

आपल्या मित्रांना शेअर करायला विसरू नका !!!


Comments are closed.

script type="text/javascript"> window._taboola = window._taboola || []; _taboola.push({flush: true});