भारतीय जनगणना विभागाच्या आस्थापनेवर विविध पदांच्या एकूण १८ जागा

भारत सरकारच्या  गृह मंत्रालयाच्या अधिनस्त असलेल्या भारतीय जनगणना विभाग यांच्या आस्थापनेवरील विविध पदांच्या एकूण १८ जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्रताधारक असणाऱ्या उमेदवारांकडून विहित नमुन्यातील किंवा ऑनलाईन ई-मेल द्वारे अर्ज मागविण्यात येत आहेत.

विविध पदांच्या एकूण १८ जागा
तांत्रिक संचालक, जनगणना संचालन सहसंचालक, सहसंचालक, उपसंचालक, नकाशा अधिकारी, जनगणना संचालन सहायक संचालक, सहायक संचालक, संशोधन अधिकारी, वरिष्ठ भूगोलशास्त्रज्ञ आणि कार्यकारी अधिकारी पदाच्या जागा

शैक्षणिक पात्रता – पदांनुसार सविस्तर शैक्षणिक पात्रतेकारिता कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून पाहावी.

अर्ज पाठविण्याचा पत्ता – Directorate of Census Operations, Assam “Acyut Plaza”. GS Road, Bhangagarh, Guwahati, Pincode– 781005.

अर्ज सदरा करण्याचा ई-मेल पत्ता[email protected]

अर्ज करण्याची शेवटची तारीख –  दिनांक ४ नोव्हेंबर २०२१ रोजी पर्यंत पोहोचतील अशा बेताने अर्ज पाठवावेत.

# ऑनलाईन सराव प्रश्नसंच करिता येथे क्लिक करा
# महत्वाच्या जाहिराती पाहण्यासाठी येथे क्लिक करा
# पदभरती जाहिराती पाहण्यासाठी येथे क्लिक करा

अधिक माहितीसाठी कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून वाचन करणे आवश्यक आहे.

 

जाहिरात पाहा

आधिकृत वेबसाईट

 

आपल्या मित्रांना शेअर करायला विसरू नका !!!

Comments are closed.