बेंगळुरू प्रगत संगणन विकास केंद्रात (CDAC) विविध पदांच्या एकूण ६ जागा

प्रगत संगणक विकास केंद्र, बेंगळुरू (CDAC) यांच्या आस्थापनेवरील विविध पदांच्या एकूण ६ जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्रताधारक असणाऱ्या उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहेत.

विविध पदांच्या एकूण ६ जागा
प्रकल्प व्यवस्थापक आणि प्रकल्प अभियंता पदांच्या जागा

शैक्षणिक पात्रता –उमेदवार बी. ई./ बी टेक./ एम.टेक/ एमसीए/ एमएससी पदवीधारक असावा.

अर्ज करण्याची शेवटची तारीख – दिनांक २५ सप्टेंबर २०२१ पर्यंत ऑनलाईन पद्धतीने अर्ज करता येतील.

# इतर निवडक जाहिराती पाहण्यासाठी येथे क्लिक करा
# इतर महत्वाच्या जाहिराती पाहण्यासाठी येथे क्लिक करा
# इतर पदभरती जाहिराती पाहण्यासाठी येथे क्लिक करा

अधिक माहितीसाठी कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून वाचन करणे आवश्यक आहे.

 

जाहिरात पाहा

ऑनलाईन अर्ज करा

अधिकृत वेबसाईट

 

आपल्या मित्रांना शेअर करायला विसरू नका !!!

Comments are closed.

script type="text/javascript"> window._taboola = window._taboola || []; _taboola.push({flush: true});