नागपूर येथील केंद्रीय लिंबूवर्गीय संशोधन संस्थेत विविध पदांच्या ३ जागा

केंद्रीय लिंबूवर्गीय संशोधन संस्था, नागपूर यांच्या आस्थापनेवरील विविध पदांच्या एकूण ३ जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांच्या थेट मुलाखती आयोजित करण्यात येत आहेत.

विविध पदांच्या एकूण ३ जागा
यंग प्रोफेशनल, रिसर्च असोसिएट, सीनियर रिसर्च सहकारी आणि कनिष्ठ रिसर्च सहकारी पदाच्या जागा

शैक्षणिक पात्रता – पदांनुसार सविस्तर शैक्षणिक पात्रतेकरिता कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून पाहावी.

मुलाखतीची तारीख – दिनांक ४ व १३ मे २०२२ रोजी पदांप्रमाणे वेळापत्रकानुसार मुलाखतीकरिता उपस्थित राहावे.

मुलाखतीचा पत्ता – केंद्रीय साइट्रस रिसर्च इन्स्टिट्यूट (ICAR), NBSS & LUP आणि प्रादेशिक रिमोट सेन्सिंग सेंटरच्या समोर, विद्यापीठ कॅम्पस जवळ, वाडीच्या आधी, अमरावती रोड, नागपूर.

# ऑनलाईन सराव प्रश्नसंच करिता येथे क्लिक करा
# महत्वाच्या जाहिराती पाहण्यासाठी येथे क्लिक करा
# पदभरती जाहिराती पाहण्यासाठी येथे क्लिक करा

अधिक माहितीसाठी कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून वाचन करणे आवश्यक आहे.

 

जाहिरात पाहा

अधिकृत वेबसाईट

 

आपल्या मित्रांना शेअर करायला विसरू नका !!!

Comments are closed.

script type="text/javascript"> window._taboola = window._taboola || []; _taboola.push({flush: true});