आयुर्वेदिक विज्ञान संशोधन केंद्र (CCRAS) मध्ये विविध पदांच्या ३१० जागा

केंद्रीय आयुर्वेदिक विज्ञान संशोधन परिषद (CCRAS) यांच्या आस्थापनेवरील विविध पदांच्या एकूण ३१० जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्रताधारक असणाऱ्या उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने  अर्ज मागविण्यात येत आहे.

विविध पदांच्या एकूण ३१० जागा
आयुर्वेद विशेषज्ञ, आयुर्वेदिक जनरल ड्युटी मेडिकल ऑफिसर, आयुर्वेद फार्मासिस्ट आणि पंचकर्म थेरपिस्ट पदाच्या जागा

शैक्षणिक पात्रता – पदांनुसार सविस्तर शैक्षणिक पात्रतेसाठी कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून पाहावी.

अर्ज करण्याची शेवटची तारीख – दिनांक ५ मे २०२२ पर्यंत ऑनलाईन पद्धतीने अर्ज करता  येतील.

# ऑनलाईन सराव प्रश्नसंच करिता येथे क्लिक करा
# महत्वाच्या जाहिराती पाहण्यासाठी येथे क्लिक करा
# पदभरती जाहिराती पाहण्यासाठी येथे क्लिक करा

अधिक माहितीसाठी कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून वाचन करणे आवश्यक आहे.

 

जाहिरात पाहा

ऑनलाईन अर्ज करा

अधिकृत वेबसाईट

 

आपल्या मित्रांना शेअर करायला विसरू नका !!!

Comments are closed.