नागपूरआयुर्वेदिक विज्ञान संशोधन केंद्रात विविध पदांच्या एकूण ७ जागा
केंद्रीय आयुर्वेदिक विज्ञान संशोधन परिषद (CCRAS) यांच्या आस्थापनेवरील विविध पदांच्या एकूण ७ जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्रताधारक असणाऱ्या उमेदवारांच्या थेट मुलाखती आयोजित करण्यात येत आहेत.
विविध पदांच्या एकूण ७ जागा
सीनियर रिसर्च फेलो आणि हिन्दी सहाय्यक पदाच्या जागा
शैक्षणिक पात्रता – पदांनुसार सविस्तर शैक्षणिक पात्रतेसाठी कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून पाहावी.
मुलाखतीची तारीख – दिनांक ११ व १२ एप्रिल २०२२ रोजी मुलाखती करिता स्वखर्चाने उपस्थित राहावे.
मुलाखतीचा पत्ता – रादेशिक आयुर्वेद संशोधन संस्था घरकुल परिषद, एनआयटी कॉम्प्लेक्स, नंदनवन, नागपूर, पिनकोड- 440009
# ऑनलाईन सराव प्रश्नसंच करिता येथे क्लिक करा
# महत्वाच्या जाहिराती पाहण्यासाठी येथे क्लिक करा
# पदभरती जाहिराती पाहण्यासाठी येथे क्लिक करा
अधिक माहितीसाठी कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून वाचन करणे आवश्यक आहे.
आपल्या मित्रांना शेअर करायला विसरू नका !!!
Comments are closed.