सिमेंट कॉर्पोरेशन ऑफ इंडिया लिमिटेड मध्ये विविध पदांच्या एकूण ९ जागा 

सिमेंट कॉर्पोरेशन ऑफ इंडिया लिमिटेड यांच्या आस्थापनेवरील विविध पदांच्या एकूण ९ जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्रताधारक असणाऱ्या उमेदवारांकडून विहित नमुन्यातील अर्ज मागविण्यात येत आहेत.

विविध पदांच्या एकूण ९ जागा 
अ‍ॅडल जनरल मॅनेजर, डेप्युटी जनरल मॅनेजर, सीनियर मॅनेजर, मॅनेजर, उपव्यवस्थापक, लेखा अधिकारी, अधिकारी आणि अभियंता पदांच्या जागा

शैक्षणिक पात्रता – पदांनुसार शैक्षणिक पात्रतेकरिता कृपया मूळ जाहिरात पाहावी.

अर्ज करण्याची शेवटची तारीख – दिनांक ७ एप्रिल २०२० पर्यंत अर्ज पोहचतील अशा बेताने पाठवावेत.

अर्ज सादर करण्याचा पत्ता – व्यवस्थापक, सिमेंट कॉर्पोरेशन ऑफ इंडिया लिमिटेड, पोस्ट बॉक्स क्र. ३०६१, लोधी रोड, पोस्ट ऑफिस, नवी दिल्ली, पिनकोड- ११०००३

अधिक माहितीसाठी कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून वाचन करणे आवश्यक आहे.

 

जाहिरात पाहा

अधिकृत वेबसाईट

आपल्या मित्रांना शेअर करायला विसरू नका !!!

Comments are closed.