केंद्रीय अप्रत्यक्ष कर व सीमा शुल्क मंडळात विविध पदांच्या एकूण २४ जागा

केंद्रीय अप्रत्यक्ष कर आणि सीमा शुल्क मंडळ यांच्या आस्थापनेवरील विविध पदांच्या एकूण २४ जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्रताधारक असणाऱ्या उमेदवारांकडून विहित नमुन्यातील अर्ज मागविण्यात येत आहेत.

विविध पदांच्या एकूण २४ जागा
कर सहाय्यक, स्टेनोग्राफर, हवालदार आणि मल्टी टास्किंग स्टाफ पदांच्या जागा

शैक्षणिक पात्रता – पदांनुसार सविस्तर शैक्षणिक पात्रतेसाठी कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून पाहावी.

अर्ज पाठविण्याचा पत्ता – Assistant Director (Cadre) Directorate General of Performance Management Central Board of Indirect Taxes and Customs Drum Shape Building, IP Bhawan, IP Estate, New Delhi-110002

अर्ज करण्याची शेवटची तारीख – दिनांक ५ नोव्हेंबर २०२१ पर्यंत पोहोचतील अशा बेताने अर्ज पाठवावेत.

# ऑनलाईन सराव प्रश्नसंच करिता येथे क्लिक करा
# महत्वाच्या जाहिराती पाहण्यासाठी येथे क्लिक करा
# पदभरती जाहिराती पाहण्यासाठी येथे क्लिक करा

अधिक माहितीसाठी कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून वाचन करणे आवश्यक आहे.

 

जाहिरात पाहा

अधिकृत वेबसाईट

 

आपल्या मित्रांना शेअर करायला विसरू नका !!!

Leave A Reply

Your email address will not be published.