केंद्रीय प्रशासकीय न्यायाधिकरण अंतर्गत विविध पदांच्या एकूण ७७ जागा

केंद्रीय प्रशासकीय न्यायाधिकरण यांच्या आस्थापनेवरील विविध पदांच्या एकूण ७७ जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्रताधारक असणाऱ्या उमेदवारांकडून विहित नमुन्यातील अर्ज मागविण्यात येत आहेत.

विविध पदांच्या एकूण ७७ जागा
सहनिबंधक, उपनिबंधक, प्रधान खाजगी सचिव, लेखा उपनियंत्रक, विभाग अधिकारी/न्यायालय अधिकारी, खाजगी सचिव, लेखाधिकारी, सहायक ग्रंथालय आणि माहिती अधिकारी, वरिष्ठ अनुवाद अधिकारी, कनिष्ठ लेखाधिकारी, काबेटेकर, वरिष्ठ लेखापाल, कनिष्ठ लेखापाल, डिस्पॅच रायडर पदांच्या जागा

शैक्षणिक पात्रता – पदांनुसार सविस्तर शैक्षणिक पात्रतेकरिता कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून पाहावी.

अर्ज करण्याची शेवटची तारीख – दिनांक ३० दिवस पर्यंत पोहोचतील अशा बेताने अर्ज पाठविणे आवश्यक आहे. (ऑफलाईन)

अर्ज  पाठविण्याचा पत्ता – प्रधान निबंधक, केंद्रीय प्रशासकीय न्यायाधिकरण, प्रधान खंडपीठ, 61135 कोपर्निकस मार्ग, नवी दिल्ली – 110001

अधिक माहितीसाठी कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून वाचन करणे आवश्यक आहे.

 

जाहिरात पाहा

अधिकृत वेबसाईट

 

आपल्या मित्रांना शेअर करायला विसरू नका !!!

Leave A Reply

Your email address will not be published.