देहूरोड कॅन्टोन्मेंट बोर्डाच्या आस्थापनेवर विविध पदांच्या एकूण ५ जागा

कॅन्टोन्मेंट बोर्ड, देहूरोड यांच्या आस्थापनेवरील विविध पदांच्या एकूण ५ जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्रताधारक असणाऱ्या उमेदारांच्या थेट मुलाखती आयोजित करण्यात  येत आहेत.

विविध पदांच्या एकूण ५ जागा
एमआर करिता विशेष तज्ञ, वैद्यकीय मानसशास्त्रज्ञ, मानसोपचार तज्ञ आणि रोगनिवारण तज्ञ पदाच्या जागा

शैक्षणिक पात्रता – पदांनुसार सविस्तर शैक्षणिक  पात्रतेकरिता कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून पाहावी.

मुलाखतीची तारीख – दिनांक १२ सप्टेंबर २०२२ रोजी मुलाखतीकरिता उपस्थित राहणे आवश्यक आहे.

मुलाखतीचा पत्ता –  ‘दिशा’ केंद्र, डॉ. बाबासाहेब आंबेडकर छावणी सार्वजनिक रुग्णालय, देहूरोड, पुणे, पिनकोड- ४१२१०१

# ऑनलाईन सराव प्रश्नसंच करिता येथे क्लिक करा
# महत्वाच्या जाहिराती पाहण्यासाठी येथे क्लिक करा
# पदभरती जाहिराती पाहण्यासाठी येथे क्लिक करा

अधिक माहितीसाठी कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून वाचन करणे आवश्यक आहे.

 

जाहिरात पाहा

अधिकृत वेबसाईट

 

आपल्या मित्रांना शेअर करायला विसरू नका !!!

Comments are closed.