भारत सरकारच्या कॅबिनेट सचिवालयात उपक्षेत्र अधिकारी पदांच्या एकूण २९ जागा

भारत सरकारच्या कॅबिनेट सचिवालयाच्या आस्थापनेवरील उपक्षेत्र अधिकारी पदांच्या एकूण २९ जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्रताधारक असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत असून विहित नमुन्यातील अर्ज पोहचण्याची शेवटची तारीख १२ नोव्हेंबर २०१९ आहे.

उपक्षेत्र अधिकारी पदांच्या २९ जागा

शैक्षणिक पात्रता – उमेदवाराने मान्यताप्राप्त विद्यापीठातून पदवी अभ्यासक्रम उत्तीर्ण केलेला असावा.

वेतनश्रेणी – उमेदवाराला प्रतिमाह ४४,९००/- रुपये मानधन मिळेल.

वयोमर्यादा – खुल्या प्रवर्गातील उमेदवाराचे वय ३० वर्षापेक्षा जास्त नसावे. (इतर मागास प्रवर्गातील उमेदवारांसाठी कमाल वयोमर्यादा ३३ वर्ष तर अनुसूचित जाती/ अनुसूचित जमाती प्रवर्गातील उमेदवारांसाठी ३५ वर्ष आहे.)

अर्ज सादर करण्याचा पत्ता – पोस्ट बॅग क्र. 001, लोधी रस्ता, मुख्य पोस्ट कार्यालय, नवी दिल्ली, पिनकोड- 110003

अर्ज करण्याची शेवटची तारीख – दिनांक १२ नोव्हेंबर २०१९ पर्यंत पोहोचतील अशा बेताने पाठविणे आवश्यक आहे.

अधिक माहितीसाठी कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून वाचन करणे आवश्यक आहे.

 

जाहिरात पाहा  अधिकृत संकेतस्थळ

 

आपल्या मित्रांना शेअर करायला विसरू नका !!!


Comments are closed.

script type="text/javascript"> window._taboola = window._taboola || []; _taboola.push({flush: true});