सीमा सुरक्षा दल (BSF) वॉटर विंगमध्ये विविध पदांच्या एकूण १२७ जागा

भारत सरकारच्या ग्रह मंत्रालय अधिनस्त असलेल्या सीमा सुरक्षा दल (BSF) वॉटर विंग मध्ये विविध पदांच्या एकूण १२७ जागा भरण्यासाठी जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली असून सदरील जाहिरातीत दिलेल्या पदांनुसार पात्रताधारक उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहेत. त्याकरिता पात्रताधारक इच्छुक उमेदवारांना दिनांक २० मार्च २०२३ पर्यंत ऑनलाईन पद्धतीने अर्ज करता येतील.

विविध पदांच्या एकूण १२७ जागा
SI (मास्टर), SI (इंजिन ड्रायव्हर), SI (कार्यशाळा), HC (मास्टर), HC (इंजिन चालक), HC (कार्यशाळा) आणि कॉन्स्टेबल (कर्मचारी) पदाच्या जागा

शैक्षणिक पात्रता – पदांनुसार सविस्तर शैक्षणिक पात्रतेसाठी कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून पाहावी.

अर्ज करण्याची शेवटची तारीख – दिनांक २७ मार्च २०२३ पर्यंत ऑनलाईन पद्धतीने अर्ज करता येतील.

# ऑनलाईन सराव प्रश्नसंच करिता येथे क्लिक करा
# महत्वाच्या जाहिराती पाहण्यासाठी येथे क्लिक करा
# पदभरती जाहिराती पाहण्यासाठी येथे क्लिक करा

अधिक माहितीसाठी कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून वाचन करणे आवश्यक आहे.

 

जाहिरात पाहा

ऑनलाईन अर्ज करा

अधिकृत वेबसाईट

 

आपल्या मित्रांना शेअर करायला विसरू नका !!!

Comments are closed.