पोलिस संशोधन-विकास ब्यूरोच्या आस्थापनेवर विविध पदांच्या ८० जागा

केंद्र सरकारच्या गृह मंत्रालय अधिनस्त असलेल्या पोलिस संशोधन आणि विकास ब्यूरो यांच्या आस्थापनेवरील विविध पदांच्या एकूण ८० जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्रताधारक असणाऱ्या उमेदवारांकडून विहित नमुन्यातील किंवा ऑनलाईन पद्धतीने (ई-मेलद्वारे) अर्ज मागविण्यात येत आहेत.

विविध पदांच्या एकूण ८० जागा
प्रधान वैज्ञानिक अधिकारी (शस्त्रे), सहाय्यक संचालक, वरिष्ठ वैज्ञानिक अधिकारी (शस्त्र शाखा), वरिष्ठ वैज्ञानिक सहाय्यक (ऑपरेशनल रिसर्च), वरिष्ठ अन्वेषक, संशोधन सहाय्यक, स्टेनोग्राफर/ पीए, कनिष्ठ अन्वेषक, कर्मचारी कार चालक, प्रशिक्षक/ शिक्षक (प्रशिक्षण), ड्रिल प्रशिक्षक, निरीक्षक (डेमो), उपनिरीक्षक, संगणक ऑपरेटर, प्रशिक्षण परिचर, डेटा एंट्री ऑपरेटर, स्टेनोग्राफर, सायस, कॉन्स्टेबल (स्वीपर), भिस्ती/ आउटडोअर ट्रेनिंग सक्रिय, कॉन्स्टेबल (डेमो प्लाटून), ड्रायव्हर्स पोलिस उपअधीक्षक, हिंदी अनुवादक, डिस्पॅच रायडर, Dy SP (trg.)/ प्रशिक्षकआणि विभाग अधिकारी (Trg.) पदांच्या जागा

शैक्षणिक पात्रता – पदांनुसार सविस्तर शैक्षणिक पात्रतेकरिता कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून पाहावी.

अर्ज करण्याची शेवटची तारीख –जाहिरात प्रसिद्ध झाल्यापासून ६० दिवसाच्या आत म्हणजे साधारण (दिनांक ५ सप्टेंबर २०२३ ) पर्यंत पोहोचतील अशा बेताने अर्ज पाठविणे आवश्यक आहेत.

अर्ज सादर करण्याचा पत्ता – डीआयजी (प्रशासन), ब्यूरो ऑफ पोलिस शोध आणि डेव्हलपमेंट, एनएच -८, महिपालपूर जवळ, नवी दिल्ली, पिनकोड- ११००३७

अर्ज पाठविण्याचा ई-मेल[email protected]

अधिक माहितीसाठी कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून वाचन करणे आवश्यक आहे.

जाहिरात पाहा

अधिकृत वेबसाईट

आपल्या मित्रांना शेअर करायला विसरू नका !!!

Comments are closed.