मुंबई उच्च न्यायालयाच्या आस्थापनेवर विविध पदांच्या एकूण ६० जागा
मुंबई उच्च न्यायालय यांच्या आस्थापनेवरील विविध पदांच्या एकूण ६० जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्रताधारक असणाऱ्या उमेदवारांकडून ऑफलाईन/ ऑनलाईन (ई-मेल) पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहेत.
विविध पदांच्या एकूण ६० जागा
संसाधन कर्मचारी पदांच्या जागा
शैक्षणिक पात्रता – पदांनुसार सविस्तर शैक्षणिक पात्रतेकरिता कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून पाहावी.
अर्ज करण्याची शेवटची तारीख – दिनांक ६ जून २०२५ पर्यंत पोहोचतील अशा बेताने अर्ज पाठविणे आवश्यक आहे.
ई – मेल पत्ता – [email protected]
अर्ज पाठविण्याचा पत्ता – कार्यालय, रजिस्ट्रार जनरल, मुंबई उच्च न्यायालय, फोर्ट, मुंबई, पिनकोड- ४०० ०३२
अधिक माहितीसाठी कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून वाचन करणे आवश्यक आहे.
आपल्या मित्रांना शेअर करायला विसरू नका !!!