बँक ऑफ इंडिया (BOI) यांच्या आस्थापनेवर विविध पदांच्या एकूण २ जागा

बँक ऑफ इंडिया (BOI) यांच्या आस्थापनेवरील कार्यालयीन सहाय्यक पदांच्या एकूण २ जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्रताधारक असणाऱ्या उमेदवारांकडून विहित नमुन्यातील अर्ज मागविण्यात येत आहेत.

कार्यालयीन सहाय्यक पदांच्या २ जागा

शैक्षणिक पात्रता – पदांनुसार सविस्तर शैक्षणिक पात्रतेकारिता कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून पाहावी.

अर्ज पाठविण्याचा  पत्ता –  झोनल मॅनेजर, बँक ऑफ इंडिया, रायगड विभागीय कार्यालय, कृषी आणि वित्तीय समावेशन विभाग, दुसरा मजला, हॉटेल मीरा महादेव, एसटी स्टँड समोर, अलिबाग, जि. रायगड. पिनकोड: 402201

अर्ज करण्याची शेवटची तारीख – दिनांक १६ नोव्हेंबर २०२१ पर्यंत पोहोचतील अशा बेताने अर्ज पाठवावेत.

# ऑनलाईन सराव प्रश्नसंच करिता येथे क्लिक करा
# महत्वाच्या जाहिराती पाहण्यासाठी येथे क्लिक करा
# पदभरती जाहिराती पाहण्यासाठी येथे क्लिक करा

अधिक माहितीसाठी कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून वाचन करणे आवश्यक आहे.

 

जाहिरात पाहा

अधिकृत वेबसाईट

 

आपल्या मित्रांना शेअर करायला विसरू नका !!!

Comments are closed.