पुणे महानगरपालिका यांच्या आस्थापनेवरील विविध पदांच्या एकूण १६ जागा

पुणे महानगरपालिका, पुणे यांच्या आस्थापनेवरील विविध पदांच्या एकूण १६ जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्रताधारक असणाऱ्या उमेदवारांकडून विहित नमुन्यातील अर्ज मागविण्यात येत आहेत.

विविध पदांच्या एकूण १६ जागा
वैधकीय अधिकारी, वरिष्ठ औषधपचार, टी.बी. हेल्थ व्हिजिटर, फार्मासिस्ट आणि सिनियर डॉटस प्लस पदाच्या जागा

शैक्षणिक पात्रता – पदांनुसार सविस्तर शैक्षणिक पात्रतेकरिता मूळ जाहिरात डाऊनलोड करून पाहावी.

अर्ज करण्याचा पत्ता – एकात्मिक आरोग्य आणि कुटुंब कल्याण संस्था, डॉ. कोटणीस आरोग्य केंद्र, गाडीखाना, ६६६ , मंडई जवळ, शुक्र्वार पेठ, शिवाजी रोड, पुणे- ४११००२

अर्ज करण्याची शेवटची तारीख – दिनांक १५ नोव्हेंबर २०२१ दरम्यान पोहोचतील अशा बेताने अर्ज पाठविणे आवश्यक आहेत.

# ऑनलाईन सराव प्रश्नसंच करिता येथे क्लिक करा
# महत्वाच्या जाहिराती पाहण्यासाठी येथे क्लिक करा
# पदभरती जाहिराती पाहण्यासाठी येथे क्लिक करा

अधिक माहितीसाठी कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून वाचन करणे आवश्यक आहे

 

जाहिरात पाहा

अधिकृत वेबसाईट

 

आपल्या मित्रांना शेअर करायला विसरू नका !!!

Comments are closed.