बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या आस्थापनेवर कंत्राटी पदांच्या एकूण ९ जागा

बृहन्मुंबई महानगरपालिका, मुंबई यांच्या आस्थापनेवरील विविध कंत्राटी पदांच्या एकूण ९ जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्रताधारक असणाऱ्या उमेदवारांकडून विहित नमुन्यातील अर्ज मागविण्यात येत आहेत.

विविध पदांच्या एकूण ९ जागा
इन्टेन्सिव्हिस्ट / एमडी मेडिसिन आणि सहाय्यक वैद्यकीय अधिकारी पदांच्या जागा 

शैक्षणिक पात्रता – पदांनुसार सविस्तर शैक्षणिक पात्रतेकरिता कृपया मूळ जाहिरात पाहावी.

अर्ज करण्याची शेवटची तारीख –  दिनांक ३१ जुलै २०२०  पर्यंत पोहचतील अशा बेताने अर्ज पाठवावेत.

अर्ज पाठविण्याचा पत्ता – वैद्यकीय अधीक्षक, कस्तुरबा रुग्णालय प्रशाकीय कार्यालय

मुलाखतीची तारीख – दिनांक १ ऑगस्ट २०२० रोजी मुलाखती करिता स्वखर्चाने उपस्थित राहावे.

पाहा >> अपेक्षित सराव प्रश्नसंच ऑनलाईन सोडवण्यासाठी येथे क्लिक करा…

पाहा >> अधिकृत नोकरी मार्गदर्शन केंद्र यांचे नवीन NMK Apps डाऊनलोड करा..

अधिक माहितीसाठी कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून वाचन करणे आवश्यक आहे.

 

जाहिरात पाहा

अधिकृत वेबसाईट

 

 

आपल्या मित्रांना शेअर करायला विसरू नका !!!

Comments are closed.