भारतीय मानक ब्युरो यांच्या आस्थापनेवरील विविध पदांच्या एकूण ३२ जागा
भारतीय मानक ब्यूरो यांच्या आस्थापनेवरील विविध पदांच्या एकूण ३२ जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्रताधारक असणाऱ्या उमेदवारांकडून विहित नमुन्यातील अर्ज मागविण्यात येत आहेत.
विविध पदांच्या एकूण ३२ जागा
उपसंचालक, विभाग अधिकारी, ग्रंथपाल आणि उप ग्रंथपाल पदांच्या जागा
शैक्षणिक पात्रता – पदांनुसार सविस्तर शैक्षणिक पात्रतेकारिता कृपया मूळ जाहिरात पाहावी.
अर्ज पाठविण्याचा पत्ता – संचालक (आस्थापना), भारतीय मानक ब्यूरो, माणक भवन, ९, बहादूर शाह जफर मार्ग, नवी दिल्ली, पिनकोड- ११०००२
अर्ज करण्याची शेवटची तारीख – दिनांक १५ डिसेंबर २०२० पर्यंत पोहोचतील अशा बेताने अर्ज पाठवावेत.
हे पण पहा >> येथे आपणास जिल्ह्यानिहाय जाहिराती पाहता येतील
हे पण पहा >> NMK अप्लिकेशन डाऊनलोड करण्यासाठी येथे क्लिक करा
अधिक माहितीसाठी कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून वाचन करणे आवश्यक आहे.
आपल्या मित्रांना शेअर करायला विसरू नका !!!
Comments are closed.