भारत हेवी इलेक्ट्रिकल्स लिमिटेडच्या आस्थापनेवर विविध पदांच्या ४ जागा

भारत हेवी इलेक्ट्रिकल्स लिमिटेडच्या यांच्या आस्थापनेवरील विशेतज्ञ पदांच्या एकूण ४ जागा भरण्यासाठी पदानुसार पात्रताधारक उमेदवारांकडून विहित नमुन्यातील अर्ज मागविण्यात येत आहेत.

विशेतज्ञ पदांच्या एकूण ४ जागा

शैक्षणिक पात्रता – पदांनुसार सविस्तर शैक्षणिक पात्रतेकरिता कृपया मूळ जाहिरात पाहावी.

अर्ज करण्याची शेवटची तारीख – दिनांक ६ ऑक्टोबर २०२० पर्यंत पोहचतील अशा बेताने अर्ज पाठवावेत.

अर्ज पाठविण्याचा पत्ता – भारत हेवी इलेक्ट्रिकल्स लिमिटेड, तळ मजला, प्रशासकीय इमारत, भेल, आरसी पुरम, हैदराबाद, पिनकोड- ५०२०३२

हे पण पाहा >> अपेक्षित सराव प्रश्नसंच ऑनलाईन सोडवण्यासाठी येथे क्लिक करा…

हे पण पाहा >> अधिकृत नोकरी मार्गदर्शन केंद्र यांचे नवीन NMK Apps डाऊनलोड करा..

अधिक माहितीसाठी कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून वाचन करणे आवश्यक आहे

 

जाहिरात पाहा

अधिकृत वेबसाईट

 

आपल्या मित्रांना शेअर करायला विसरू नका !!!

Comments are closed.