भारत हेवी इलेक्ट्रिकल्स लिमिटेड यांच्या आस्थापनेवरील विविध पदांच्या ४ जागा

भारत हेवी इलेक्ट्रिकल्स लिमिटेड यांच्या आस्थापनेवरील वरिष्ठ व्यवस्थापक/ उप जनरल मॅनेजर पदांच्या एकूण  ४ जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्रताधारक उमेदवारांकडून विहित नमुन्यातील अर्ज मागविण्यात येत आहेत.

विवीध पदांच्या एकूण ४ जागा
वरिष्ठ व्यवस्थापक/ उप जनरल मॅनेजर पदांच्या ४ जागा

शैक्षणिक पात्रता – पदांनुसार सविस्तर शैक्षणिक पात्रतेकरिता कृपया मूळ जाहिरात पाहावी.

अर्ज पाठविण्याचा पत्ता – भेल, कॉर्पोरेट कार्यालय भेल हाऊस, सिरी फोर्ट, नवी दिल्ली, पिनकोड- ११००४९

अर्ज करण्याची शेवटची तारीख – दिनांक १९ मार्च २०२१ पर्यंत अर्ज पोहचतील अश्या बेताने अर्ज पाठवावेत .

>> केंद्रीय औद्योगिक सुरक्षा दलात विविध पदांच्या एकूण २००० जागा

>> स्टाफ सिलेक्शन कमिशन मार्फत मल्टी टास्किंग स्टाफ पदांच्या जागा

>> भारतीय रिजर्व बँक यांच्या आस्थापनेवर परिचर पदांच्या ८४१ जागा

 अधिक माहितीसाठी कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून वाचन करणे आवश्यक आहे

 

जाहिरात पाहा

अधिकृत वेबसाईट

 

आपल्या मित्रांना शेअर करायला विसरू नका !!!

Comments are closed.