भारती विद्यापीठ (पुणे) यांच्या आस्थापनेवरील विविध पदांच्या ६१ जागा
भारती विद्यापीठ, पुणे यांच्या आस्थापनेवरील विविध पदांच्या एकूण ६१ जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्रताधारक असणाऱ्या उमेदवारांकरिता मुलाखती आयोजित करण्यात आलेल्या आहेत.
विविध पदांच्या एकूण ६१ जागा
पीजीटी, टीजीटी, पीआरटी, पूर्व-प्राथमिक शिक्षक पदांच्या जागा
शैक्षणिक पात्रता – पदांनुसार सविस्तर शैक्षणिक पात्रतेकरिता कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून पाहावी.
मुलाखतीची तारीख – दिनांक २५ एप्रिल २०२५ रोजी स्वखर्चाने मुलाखतीकरिता हजर राहणे आवश्यक आहे.
मुलाखतीचा पत्ता – भारती विद्यापीठ भारती विद्यापीठ भवन, अलका थिएटरजवळ, 8 वा मजला, एलबीएस रोड, पुणे, पिनकोड- ४११०३०
अधिक माहितीसाठी कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून वाचन करणे आवश्यक आहे.
आपल्या मित्रांना शेअर करायला विसरू नका !!!