भारत इलेक्ट्रॉनिक्स लिमिटेडच्या आस्थापनेवर विविध पदांच्या १२ जागा
भारत इलेक्ट्रॉनिक्स लिमिटेड (BEL) यांच्या आस्थापनेवरील प्रबंधन औद्योगिक प्रशिक्षु (वित्त) पदांच्या एकूण १२ जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्रताधारक असणाऱ्या उमेदवारांच्या थेट मुलाखती आयोजित करण्यात येत आहेत.
विविध पदाच्या एकूण १२ जागा
प्रबंधन औद्योगिक प्रशिक्षु (वित्त) पदाच्या जागा
शैक्षणिक पात्रता – पदांनुसार सविस्तर शैक्षणिक पात्रतेसाठी कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून पाहावी.
मुलाखतीची तारीख –दिनांक १३ मे २०२३ रोजी स्वखर्चाने मुलाखतीकरिता उपस्थित राहणे आवश्यक आहेत.
मुलाखतीचा पत्ता – मानव संसाधन विकास विभाग भारत इलेक्ट्रॉनिक्स लिमिटेड साइट-IV, साहिबाबाद औद्योगिक क्षेत्र, गाझियाबाद, उत्तर प्रदेश, पिनकोड- 201010
अधिक माहितीसाठी कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून वाचन करणे आवश्यक आहे.
आपल्या मित्रांना शेअर करायला विसरू नका !!!
Comments are closed.