भारत इलेक्ट्रॉनिक्स लिमिटेडच्या आस्थापनेवर प्रशिक्षणार्थी पदांच्या १०० जागा

भारत सरकारच्या संरक्षण मंत्रालयाच्या अधिनस्त असलेल्या भारत इलेक्ट्रॉनिक्स लिमिटेड यांच्या विविध विभागात प्रशिक्षणार्थी पदांच्या एकूण १०० जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्रताधारक असणाऱ्या उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहेत.

विविध प्रशिक्षणार्थी पदांच्या एकूण १००  जागा
यांत्रिकी विभागात २९ जागा, संगणकशास्त्र विभागात १५ जागा, आधुनिक कार्यालय व्यवस्थापन आणि
सचिवालय सराव विभागात १० जागा, इलेक्ट्रॉनिक्स विभागात ३२ जागा, विद्युत विभागात ८ जागा आणि बांधकाम विभागात ६ जागा 

शैक्षणिक पात्रता –उमेदवार  संबंधित अभियांत्रिकी पदविका अभ्यासक्रम उतीर्ण असावा.

अर्ज करण्याची शेवटची तारीख – दिनांक १० ऑगस्ट २०२० पर्यंत ऑनलाईन पद्धतीने अर्ज करता येतील.

पाहा >> अपेक्षित सराव प्रश्नसंच ऑनलाईन सोडवण्यासाठी येथे क्लिक करा…

पाहा >> अधिकृत नोकरी मार्गदर्शन केंद्र यांचे नवीन NMK Apps डाऊनलोड करा..

अधिक माहितीसाठी कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून वाचन करणे आवश्यक आहे.

 

जाहिरात पाहा

ऑनलाईन अर्ज करा

अधिकृत वेबसाईट

 

आपल्या मित्रांना शेअर करायला विसरू नका !!!

1 Comment
  1. Giri Vishwanath Ramesh says

    I am interested

Comments are closed.