भारत इलेक्ट्रॉनिक्स लिमिटेड यांच्या आस्थापनेवर विविध पदांच्या ५ जागा

भारत इलेक्ट्रॉनिक्स लिमिटेड यांच्या आस्थापनेवरील प्रशिक्षणार्थी हिंदी अधिकारी, प्रशिक्षणार्थी प्रकाशन अधिकारी पदांच्या एकूण ५ जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्रताधारक असणाऱ्या उमेदवारांकडून  विहित नमुन्यातील अर्ज मागविण्यात येत आहेत.

प्रशिक्षणार्थी हिंदी अधिकारी, प्रशिक्षणार्थी प्रकाशन अधिकारी पदांच्या ५ जागा

शैक्षणिक पात्रतापदांनुसार शैक्षणिक पात्रतेकरिता कृपया मूळ जाहिरात पाहावी.

वयोमर्यादा – उमेदवाराचे वय  १  फेब्रुवारी २०२० नुसार २५ वर्षापेक्षा जास्त नसावे.

अर्ज करण्याची शेवटची तारीख – दिनांक ४ मार्च 2020 पर्यंत पोहोचतील अशा बेताने अर्ज पाठविणे आवश्यक आहे.

अर्ज करण्याचा पत्ता – उपव्यवस्थापक (एचआर) / टी आणि बीएस / एचएलएस आणि एससीबी एसबीयू, भारत इलेक्ट्रॉनिक्स लिमिटेड, जलहल्ली पोस्ट, बेंगलुरू – ५६००१३

अधिक माहितीसाठी कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून वाचन करणे आवश्यक आहे.

जाहिरात पाहा

अर्ज नमुना

Comments are closed.

script type="text/javascript"> window._taboola = window._taboola || []; _taboola.push({flush: true});