ब्रॉडकास्ट इंजिनीरिंग कन्सल्टंट्स इंडियात विविध पदांच्या एकूण २६ जागा

ब्रॉडकास्ट इंजिनीरिंग कन्सल्टंट्स इंडिया लिमिटेड (BECIL) यांच्या आस्थापनेवरील विविध पदांच्या एकूण २६ जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्रताधारक असणाऱ्या उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहेत.

विविध पदांच्या एकूण २६ जागा
फार्मासिस्ट, पंचकर्म तंत्रज्ञ, पंचकर्म अटेंडंट, गॅस मॅनिफोल्ड तंत्रज्ञ, कनिष्ठ कार्यक्रम व्यवस्थापक, पंचकर्म वैद्य, ज्युनियर तंत्रज्ञ, लॅब तंत्रज्ञ, फिजिओथेरपिस्ट आणि वैद्यकीय प्रयोगशाळा तंत्रज्ञ पदाच्या जागा

शैक्षणिक पात्रता –  पदांनुसार सविस्तर शैक्षणिक पात्रतेकरिता कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून पाहावी.

वेतनश्रेणी – उमेदवाराला प्रतिमाह १६,०००/- रुपये ते ७५,०००/- रुपये  मानधन मिळेल.

अर्ज करण्याची शेवटची तारीख – दिनांक १७ एप्रिल २०२२ पर्यंत ऑनलाइन पद्धतीने अर्ज करता येतील.

# ऑनलाईन सराव प्रश्नसंच करिता येथे क्लिक करा
# महत्वाच्या जाहिराती पाहण्यासाठी येथे क्लिक करा
# पदभरती जाहिराती पाहण्यासाठी येथे क्लिक करा

अधिक माहितीसाठी कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून वाचन करणे आवश्यक आहे.

 

जाहिरात पाहा

ऑनलाईन अर्ज करा

अधिकृत वेबसाईट

 

आपल्या मित्रांना शेअर करायला विसरू नका !!!

Comments are closed.