भारत डायनॅमिक्स लिमिटेडच्या आस्थापनेवर विविध पदांच्या ११९ जागा
भारत डायनॅमिक्स लिमिटेड यांच्या आस्थापनेवरील विविध प्रशिक्षणार्थी पदांच्या एकूण ११९ जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्रताधारक उमेदवारांकडून ऑनलाइन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहेत.
विविध पदांच्या एकूण ११९ जागा
प्रशिक्षणार्थी पदवीधर आणि तंत्रज्ञ (डिप्लोमा) पदांच्या जागा
शैक्षणिक पात्रता – पदांनुसार सविस्तर शैक्षणिक पात्रतेकरिता कृपया मूळ जाहिरात पाहावी.
अर्ज करण्याची शेवटची तारीख – दिनांक २० ऑक्टोबर २०२३ पर्यंत ऑनलाईन पद्धतीने अर्ज करता येतील.
अधिक माहितीसाठी कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून वाचन करणे आवश्यक आहे.
आपल्या मित्रांना शेअर करायला विसरू नका !!!
Comments are closed.